Jump to content

छायाचित्रांची आवश्यकता असलेली विकिपीडिया पाने

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Wikipedia Pages Wanting Photos and the translation is 77% complete.

Wikipedia Pages Wanting Photos

"छायाचित्रांची आवश्यकता असलेली विकिपीडिया पाने" (WPWP)हा एक वार्षिक उपक्रम आहे. यामध्ये विविध भाषिक विकिपीडिया प्रकल्प आणि समुदाय, छायाचित्रे नसलेल्या Wikipedia लेखांमध्ये छायाचित्रे समाविष्ट करतात. विविध WP छायाचित्र स्पर्धांमध्ये गोळा झालेल्या डिजिटल मिडिया फाईल्सच्या वापराला प्रोत्साहन देणे, हा यामागचा हेतू आहे. Wikimedia community द्वारे विकिपीडिया लेख पानांवर photowalks आयोजित करण्यात आले. केवळ मजकुरापेक्षा लेखात छायाचित्रेसुद्धा असतील तर वाचकाचे अधिक लक्ष वेधले जाते. मजुकराशी संबंधित चित्रे जोडा आणि वाचकांसाठी मजकूर अधिक लक्षवेधक बनवा.

विविध समर्थन कार्यक्रम, फोटोवॉक्स आणि Wiki Loves Monuments, Wiki Loves Africa, Wiki Loves Earth, Wiki Loves Folklore इ. सारख्या आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धांसह अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून विकिमीडिया कॉमन्सवर हजारो छायाचित्रांचे योगदान देण्यात आले आहे. तरीसुद्धा, त्यातील तुलनेने अतिशय कमी छायाचित्रे विकिपीडिया लेखांमध्ये वापरण्यात आलेली आहेत. आज, Wikimedia Commons वर लक्षावधी छायाचित्रे आहेत पण त्यातील अगदीच थोडी विकिपीडिया लेख पानांमध्ये वापरली गेली आहेत. ही मोठी दरी कमी करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

सहभागी कसे होता येईल?

Before participating, it is important to read all rules below in their entirety. Failure to do so may result in disqualification.

  1. विकिपीडियावर साईन इन करा किंवा नवीन खाते तयार करा

(तुम्ही विकिपीडियावर तुमच्या मातृभाषेसह कोणत्याही भाषेत खाते उघडू शकता.) सर्व भाषांमधील विकिपीडियांची यादी इथे पाहता येईल.

  1. छायाचित्राची आवश्यकता असलेला लेख शोधा. अनेक मार्गांनी तो शोधता येईल. येथे काही सूचना आहेत.
  2. कॉमन्सवरील योग्य छायाचित्र शोधा. योग्य शीर्षक किंवा वर्ग वापरून छायाचित्र शोधण्यासाठी येथे क्लिक करा. हे करण्याचे अनेक मार्ग आहेत. हे सोपे मिडियाचा पुनर्वापर करण्यासाठीचे मार्गदर्शक आहे.. इथे काही अजून टिप्स आहेत. हे पहा.
  3. लेख पानावर, 'स्रोत संपादित करा' वर क्लिक करा आणि पायरी 3 मध्ये निवडलेले छायाचित्र त्या विकिपीडियाच्या भाषेतील योग्य शीर्षकासह वाचकांना मदत होईल अश्या विभागात जोडा. छायाचित्राचे स्थान "झलक पहा" मधून तपासून बघा आणि काही बदल आवश्यक असल्यास ते करा. नंतर "बदल प्रकाशित करा" वर क्लिक करा.
  4. चांगल्या दर्जाच्या छायाचित्रासाठी नवीन लेख तयार करूनसुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता.
  5. Please be mindful of the image syntax! If you are going to add images to the infoboxes in articles, the syntax is a lot easier — just the filename, so rather than [[File:Obamas at church on Inauguration Day 2013.jpg|thumb|The Obamas worship at [[African Methodist Episcopal Church]] in Washington, D.C., January 2013]] simply Obamas at church on Inauguration Day 2013.jpg.

Here, the caption is The Obamas worship at African Methodist Episcopal Church.

If you are going to add images to the infoboxes in articles, add them to the correct position as shown below.

| image = Obamas at church on Inauguration Day 2013.jpg

| caption = The Obamas worship at African Methodist Episcopal Church

अभियानाचे नियम


छायाचित्रे 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान वापरलेली असली पाहिजेत.

प्रत्येक व्यक्ती वापरू शकत असलेल्या "फाईल्सच्या संख्येवर मर्यादा नाही". मात्र, बक्षिसांच्या विविध श्रेणी आहेत(खाली पहा).तसेच विकिपीडियाची पाने फोटोनी भरून टाकू नका. जय लेखात फोटो नाहीत तिथेच जोडा.

छायाचित्र मुक्त वापर परवान्याच्याअंतर्गत प्रकाशित केलेले असले पाहिजे किंवा सार्वजनिक क्षेत्रात असले पाहिजे.संभाव्य परवाने CC-BY-SA 4.0, CC-BY 4.0, CC0 1.0 हे आहेत.

सहभागी व्यक्ती कोणत्याही विकिपीडिया प्रकल्पावरील नोंदणीकृत वापरकर्ता असली पाहिजे. विकिपीडियावर Sign in किंवा नवीन खाते तयार करा (तुमच्या स्वत:च्या WP वरील आणि सर्व विकिमिडीया प्रकल्पांवर वापरण्यासाठी तुम्ही कोणत्याही भाषेतील विकिपीडियावर खाते उघडू शकता.) सर्व भाषांमधील विकिपीडियांची यादी इथे पाहता येईल.

कमी प्रतीचे वा दर्जाचे फोटो स्वीकारले जाणार नाहीत.
  1. The image caption and description must be clear and be suitable for the article.
  2. All image additions must include a caption that describes what the image is of.
  3. Images should be placed where relevant in the article.
  4. Do not add photos to articles in a language you do not speak fluently. Users who repeatedly add captionless images, irrelevant images, etc. may be disqualified.

सहभागींनी वर्णनात्मक संपादन सारांश व्यतिरिक्त प्रतिमांसह सुधारित केलेल्या सर्व लेखांच्या संपादन सारांश मध्ये #WPWP' हॅशटॅग समाविष्ट करणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ 'माहितीबॉक्समध्ये प्रतिमेसह सुधारणा' '#WPWP'. लेखात हॅशटॅग (#WPWP) टाकू नका.

तुम्हाला #WPWP मध्ये कशाप्रकारे सहभागी व्हायचे आहे?

तुमच्या WPWP मधील सहभागाच्या पातळीनुसार हा विभाग तयार करण्यात आला आहे. सहभागी होण्याच्या विविध पद्धती जाणून घेण्यासाठी खालील बटणांवर क्लिक करा.

अभियानाचा कालावधी

हे अभियान वार्षिक आहे.

  • प्रवेशिका प्रारंभ: 1 जुलै, 2020 00:01 (UTC)
  • प्रवेशिका समाप्ती: 31 ऑगस्ट, 2020 23:59 (UTC)
  • निकालाची घोषणा: 30 सप्टेंबर, 2020 ६ ऑक्टोबर २०२०

आंतरराष्ट्रीय बक्षिसांची वर्गवारी

छायाचित्रे जोडून सुधारलेल्या अनन्य (युनिक) लेखांची संख्या सर्वांत जास्त असणाऱ्या वापरकर्त्यासाठी (वापरकर्त्यांसाठी) बक्षिसे

  1. पहिले बक्षिस US$500 गिफ्ट वाउचर
  2. दुसरे बक्षिस US$400 गिफ्ट वाउचर
  3. तिसरे बक्षिस US$300 गिफ्ट वाउचर

ध्वनिफीत जोडून सुधारलेल्या अनन्य (युनिक) लेख सर्वांत जास्त असणाऱ्या वापरकर्त्यासाठी (वापरकर्त्यांसाठी) बक्षिसे

  • US$200 गिफ्ट वाउचर

व्हिडीओ जोडून सुधारलेल्या अनन्य (युनिक) लेखांची संख्या सर्वांत जास्त असणाऱ्या वापरकर्त्यासाठी (वापरकर्त्यांसाठी) बक्षिसे

  • US$200 गिफ्ट वाउचर

छायाचित्रे जोडून सुधारलेल्या अनन्य (युनिक) लेखांची संख्या सर्वांत जास्त असणाऱ्या नवीन वापरकर्त्यासाठी (वापरकर्त्यांसाठी) बक्षिसे

  • US$200 गिफ्ट वाउचर

विकी द्वारे आफ्रिकेतील पारितोषिक जिंकणे'

  • Igbo, स्वाहिली, योरुबा, लुगांडा, हौसा, शोना, अम्हारिक, लिंगाला आणि आफ्रिकन विकिपीडिया. येथे अधिक माहिती.
  • US$ 100 गिफ्ट व्हाउचर (नोट: बक्षीसासाठी पात्र होण्यासाठी, तुम्ही किमान 1 वर्षासाठी तुमचे खाते नोंदणीकृत केलेले असावे आणि 1 जुलै 2020 पूर्वी कोणत्याही भाषेतील विकिपीडियावर किमान 330 मेनस्पेस संपादने केलेली असावीत. )
  • टीप: स्पर्धेदरम्यान टाकलेल्या प्रतिमा ओळखण्यात अडचणी आल्याने आणि त्या डब्ल्यूएलए श्रेणीतील आहेत का, आणि त्या भाषांमध्ये मर्यादित सहभागामुळे, आम्ही पुरस्काराचे श्रेय त्यांना देण्याचे ठरवले आहे

Wiki Loves Folklores Prizes

The Wiki Loves Folklore is offering prizes for users with the most Wiki Loves Folklore image usage on any language Wikipedia. For more information about the Wiki Loves Folklore category of prizes, see here and click here to visit the English Wikipedia page.