Jump to content

या आठवड्याचे भाषांतर

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Translation of the week and the translation is 100% complete.
Shortcuts:
WM:TOTW,
TOTW

हे पान या आठवड्याचे भाषांतर साठी आहे.

दर सोमवारी प्रत्येक आठवड्याला, एक महत्त्वाचा समजला गेलेला सुरुवातीचा लेख किंवा एक परिच्छेद निवडला जातो आणि त्याचे जास्तीत जास्त भाषांमध्ये भाषांतर(जास्त करुन लहान भाषांमध्ये) करण्याचा उद्देश समोर ठेवला जातो.

या साठी योग्य लेख हे १) लहान २) भाषांतरास सोपे, ३) त्या एका लेखातून इतर भाषांतराकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल असे असावेत. ह्या प्रपंचाचा उद्देश हा आहे की, त्यातून मिनिपीडियासाठी आणि आम्ही तयार केलेल्या प्रत्येक विकिपीडियात असल्याच पाहिजे असलेल्या लेखांची यादी प्रत्यक्षात आणणे आहे. (हे ही पहा: प्रस्तावित प्रत्येक भाषेत असावेच असे लेख आणि मिनिपीडिया, प्रारंभीक स्वरुपाचे लेख एकत्र करणारा प्रकल्प.)

प्रत्येक आठवड्यात आपल्या भाषेत लेख भाषांतरीत केल्यावर तो लेख आवश्यक त्या Wikidata कलमाशी नक्की जोडा जेणेकरून सर्व भाषेतले लेख एकमेकांशी जोडलेले राहतील.

Babylon येथे तुम्ही इतर भाषांतरकारांशी संपर्कात राहू शकता आणि त्यांची मदत घेऊ शकता, शिवाय विकिमिडीया भाषांतर उपक्रम केंद्राचीही मदत तुम्हांला नक्कीच होईल.

या आठवड्यास (५२)

en:2023 Slovenia floods हे या आठवड्याचे विजेते आहेत.

कृपया येथे भाषांतरांची यादी करा.

सध्याचे भाषांतरासाठीचे उमेदवार लेख

तुमच्या आवडत्या लेखाच्या समोर आपले नाव लिहा, शिवाय तुम्हांला माहित असलेले त्या लेखासंबंधातील दुवेही नोंदवा (काहींना ते दुवेही भाषांतरीत करावेसे वाटले तर ते करू शकतील!) कृपया तुमचे मत येथे नोंदवा. /भाषांतरासाठीचे उमेदवार लेख.

ज्या लेखांना या आठवड्यासाठी निवडले गेलेले नाही त्यांची यादी /काढून टाकलेले येथे केली गेलेली आहे.

सहभागी होऊ इच्छिणारे भाषांतरकार

ज्या सदस्यांना भाषांतरात रस आहे, अश्यांनी आपले नाव येथे नोंदवावे. तुमच्या पाठींब्याबद्दल आणि योगदानाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. जर तुम्हांला नव्या भाषांतरासाठी निवडलेल्या लेखांबद्दलची माहिती तुमच्या चर्चापानावर प्रत्येक आठवड्याला मिळावी असे वाटत असेल तर तुम्ही खालील बटनावर टिचकवा.

या वर्षातील आधीची भाषांतरे (२०२४)


संग्रहण