Licensing tutorial/mr
Appearance
Need help? See the Translation FAQ or Meta:Babylon. All translators should also subscribe to translators-l to be kept up-to-date (and to ask questions). |
Translations of Multimedia:Licensing tutorial: ±
- als/Alemannisch (ready)
- ar/العربية (published)
- be-tarask/беларуская (тарашкевіца) (ready)
- bg/български (published)
- bn/বাংলা (published)
- br /brezhoneg (needs proofreading)
- ca/català (published)
- cs/čeština (published)
- da/dansk (published)
- de/Deutsch (published)
- el/Ελληνικά (published)
- en/English (published)
- es/español (published)
- eu/euskara (ready)
- fa/فارسی (published)
- fr/français (published)
- gd/Gàidhlig (ready)
- gl/galego (ready)
- glk/گیلکی (ready)
- he/עברית (published)
- fi/suomi (published)
- hi/हिन्दी (published)
- hu/magyar (ready)
- hy/հայերեն (ready)
- ia/interlingua (missing)
- id/Bahasa Indonesia (published)
- is/íslenska (published)
- it/italiano (published)
- ja/日本語 (published)
- ka/ქართული (missing)
- km/ភាសាខ្មែរ (in progress)
- kn/ಕನ್ನಡ (published)
- ko/한국어 (ready)
- ks/कॉशुर / کٲشُر (missing)
- lb/Lëtzebuergesch (ready)
- lt /lietuvių (proofreading)
- mr/मराठी (ready)
- mk/македонски (published)
- ml/മലയാളം (published)
- ms/Bahasa Melayu (ready)
- mwl/Mirandés (ready)
- nds-nl/Nedersaksies (ready)
- ne/नेपाली (ready)
- nl/Nederlands (published)
- no/norsk (published)
- or/ଓଡ଼ିଆ (missing)
- pl/polski (published)
- pt/português (published)
- pt-br/português do Brasil (published)
- ro/română (published)
- ru/русский (published)
- si/සිංහල (ready)
- sk/slovenčina (missing)
- sv/svenska (published)
- sw/Kiswahili (missing)
- ta/தமிழ் (missing)
- te/తెలుగు (in progress)
- th/ไทย (ready)
- tt/татарча / tatarça (ready)
- tyv/тыва дыл (published)
- uk/українська (ready)
- ur/اردو (missing)
- vi/Tiếng Việt (published)
- zh-hans/中文(简体) (published)
- zh-hant/中文(繁體) (published)
- विकिमीडिया कॉमन्समध्ये आपण कायकाय टाकू शकता?
- केवळ तुमची स्वतःचीच निर्मिती असलेले काम तुम्ही चढवू (अपलोड) शकता.
- अशा साहित्यांत खालील प्रकारच्या छायाचित्रांचा आणि चित्रफितींचा अंंतर्भाव करता येईल :
- निसर्गचित्रे, प्राण्यांची किंवा वनस्पतींची छायाचित्रे
- लोकांची किंवा खास व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी स्वत: काढलेली उल्लेखनीय छायाचित्रे
- कलात्मक नसलेल्या अथवा उपयोगी वस्तूंची चित्रे
- अस्सल आलेख, नकाशे, आकृत्या, ध्वनिमुदित साहित्य
- हे ध्यानात असू द्यावे: मात्र विकिमीडिया कॉमन्स आणि विकिमिडीया प्रकल्पांच्या माध्यमातून आपले काम शेअर करून, आपले असे साहित्य आपणास पूर्वसूचित न करताही नकलवण्याची, बदलण्याची तसेच विक्रीचीही अनुमती सर्वांना मुभा असेल.
- अशा साहित्यांत खालील प्रकारच्या छायाचित्रांचा आणि चित्रफितींचा अंंतर्भाव करता येईल :
- तुमचे स्वतःचे नसलेले किंवा दुसर्या कुणाच्या तरी कामाची भ्रष्ट नक्कल असलेले साहित्य आम्ही स्वीकारत नाही.
- सर्वसाधारणपणे (By default), इतर कुणाची कृती अपलोड करू शकत नाही.
- यामध्ये खालील साहित्याचा समावेश होतो:
- बोधचिन्हे (लोगो)
- सीडी/डीव्हीडी यांच्या मुखपृष्ठावरील छापील साहित्य
- प्रसिद्धी मिळवण्यासाठी काढलेली छायाचित्रे
- दूरचित्रवाणी, चित्रपट, डीव्हीडी आदींच्या कार्यक्रमांचे स्क्रीनशॉट किंवा सॉफ्टवेअर
- दूरचित्रवाणीवर वा चित्रपटांत दिसणार्या पात्रांची किंवा कॉमिक्समधील पात्रांची चित्रे, अगदी तुम्ही स्वत: काढली असली तरी.
- इंटरनेटवरून उतरवलेली बहुतांशी चित्रे.
- ... मात्र खालील दोन मुख्य अपवादांसोबत:
- जर मूळ कलावंतानेे त्याची कृती नकलवण्याची, त्यात फेरबदल करण्याची अथवा त्या साहित्याची विक्रीची खुली लिखित अनुमती दिली असल्यास असे साहित्य तुम्ही विकिमीडिया कॉमन्सवर चढवू शकता. आणि,
- साधारणपणे दीडशे वर्षांहूनही जुन्या कलाकृती, पुतळे, आणि वास्तू यांची तुम्ही स्वतः काढलेली चित्रे किंवा छायाचित्रे
- थोडक्यात काय तर ...
- तुमची स्वतःचीच निर्मिती असलेल्या कृती तुम्ही चढवू शकता.
- त्या साहित्यावर ज्याचा हक्क आहे अशा संबंधित व्यक्तीची सुस्पष्ट लिखित परवानगी असलेल्या कृतीच आही स्वीकारतो.
- हे महत्वाचे आहे; तुमच्या सहकार्यासाठी आभार.
- अजूनही साशंक असल्यास मदतकेंद्रावर आपली शंका जरूर विचारावी.
- ठिक
- थांबा
- ठिक
- थांबा