टेक/बातम्या/२०२३/०६
Appearance
The Tech News weekly summaries help you monitor recent software changes likely to impact you and your fellow Wikimedians. Subscribe, contribute and give feedback.
मागील | २०२३, आठवडा ०६ (सोमवार ०६ फेब्रुवारी २०२३) | पुढे |
टेक बातम्या: 2023-06
विकिमीडिया तांत्रिक समुदायाकडून नवीनतम तंत्रज्ञान बातम्या. कृपया इतर वापरकर्त्यांना या बदलांबद्दल सांगा. सर्व बदल तुमच्यावर परिणाम करणार नाहीत. अनुवाद उपलब्ध आहेत.
अलीकडील बदल
- वेक्टर २०२२ स्कीन मध्ये, पूर्ण-रुंदीचे टॉगल वापरून लॉग-आउट केलेले वापरकर्ते पृष्ठे रीफ्रेश केल्यानंतर किंवा नवीन उघडल्यानंतरही त्यांच्या पसंतीची सेटिंग पाहू शकतील. हे फक्त विकीवर लागू होते जेथे व्हेक्टर २०२२ डीफॉल्ट आहे. [१]
या आठवड्याच्या शेवटी बदल
- मीडियाविकी ची नवीन आवृत्ती चाचणी विकीवर असेल आणि MediaWiki.org पासून ७ फेब्रुवारी। ते विकिपीडिया नसलेल्या विकिवर आणि काही विकिपीडियावर असेल ८ फेब्रुवारी। पासून सर्व विकीवर असेल ९ फेब्रुवारी (कॅलेंडर)।
- पूर्वी, काही विकि त्यांच्या मुख्य डेटाबेसच्या स्विचमुळे काही मिनिटांसाठी फक्त वाचनीय असतील तेव्हा आम्ही जाहीर केले होते. हे स्विचेस यापुढे घोषित केले जाणार नाहीत, कारण केवळ वाचण्याची वेळ महत्त्वाची नाही. मंगळवार आणि गुरुवारी ७ ए एम ईउटीचि वाजता स्विच होत राहतील. [२]
- सर्व विकींवर, व्हेक्टर २०२२ स्किनमध्ये, लॉग-इन केलेले वापरकर्ते नवीन साइड मेनू मध्ये "येथे काय दुवे आहेत" सारख्या पृष्ठाशी संबंधित दुवे पाहतील. ते स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला प्रदर्शित केले जाईल. हा बदल यापूर्वी झेक, इंग्रजी आणि व्हिएतनामी विकिपीडियावर करण्यात आला होता. [३]
- समुदाय विशलिस्ट सर्वेक्षण २०२३ सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३, १८:०० ईउटीचि वाजता नवीन प्रस्ताव प्राप्त करणे थांबवेल. प्रस्तावकांनी तोपर्यंत कोणतीही संपादने पूर्ण करावीत, अनुवाद आणि पुनरावलोकनासाठी वेळ द्यावा. शुक्रवार, १० फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे.
भविष्यातील बदल
- गॅझेट आणि वापरकर्ता स्क्रिप्ट डेस्कटॉप आणि मोबाइल साइट्सवर लोड करण्यासाठी बदलल्या जातील. पूर्वी ते फक्त डेस्कटॉप साइटवर लोड करायचे. या बदलापूर्वी विकी प्रशासकांनी गॅजेट व्याख्या चे ऑडिट करावे अशी शिफारस केली जाते, आणि मोबाइलवर लोड होऊ नये अशा कोणत्याही गॅझेटसाठी $कोड जोडा. अधिक तपशील उपलब्ध आहेत.
टेक बातम्या द्वारे तयार केले टेक न्यूज लेखक आणि द्वारे पोस्ट केले बॉट • योगदान द्या • भाषांतर करा • मदत मिळवा • अभिप्राय द्या • सदस्यता घ्या किंवा सदस्यता रद्द करा.