Template:Main Page/Wikimedia Foundation/mr
Appearance
विकिमिडिया फाऊंडेशन हे एक ना-नफा, ना-तोटा तत्त्वावर चालणारे एक प्रतिष्ठान आहे ज्यांच्याकडे विकिमिडिया प्रकल्पांची व मिडियाविकिची सर्व डोमेन नावे,लोगो व ट्रेडमार्कस् यासह विकिमिडिया विदागारांची मालकी आहे. मेटा-विकि हा विविध विकिमिडिया विकिंसाठी असलेला एक समन्वयक विकि आहे.