मुक्त सामग्री - क्रिएटिव्ह कॉमन्स परवाने वापरण्याबाबतची व्यावहारिक मार्गदर्शिका
Appearance
प्रास्ताविक "मुक्त सामग्री - क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने वापरण्याविषयीची व्यावहारिक मार्गदर्शिका" विकिमीडिया डॉइच्लांट, युनेस्कोसाठीचा जर्मन आयोग आणि नॉर्थ ऱ्हाइन-वेस्टफेलियन लायब्ररी सर्विस-सेंटर ह्यांनी २०१४ मध्ये प्रकाशित केली होती. आस्था असलेल्या व्यक्ती आणि संस्था ह्यांना मुक्त-सामग्री-परवान्यांचा वापर आणि उपयोजन ह्यांविषयी व्यावहारिक मार्गदर्शक तत्त्वे पुरवणे हा होता. You can read the guide either here on-wiki or download the PDF from Wikimedia Commons. AdaptationsSimiliar topics |